Success Story: पाचवेळा अपयश पण हार नाही मानली, प्रियांका 'अशी' बनली IAS अधिकारी
Success Story IAS Priyanka Goyal: प्रियांकाने पूर्ण तयारीनिशी परीक्षेची तयारी सुरू केली. ती रात्रंदिवस मेहनत करत होती. हे करणे तिच्यासाठी हे सोपे नव्हते.
Success Story IAS Priyanka Goyal: आपल्याला आयुष्यात आयएएस व्हायचंय हे प्रियांकाने निश्चित केले होते. यासाठी कॉलेज वयापासूनच त्यांनी तयारी सुरु केली होती. पदवीनंतर तिने लगेचच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी त्यांनी परीक्षेसाठी नेमकी रणनीती आखली.
1/9
Success Story: पाचवेळा अपयश पण हार नाही मानली, प्रियंका अशी बनली IAS अधिकारी
2/9
अपयशावर मात
3/9
तब्बल 5 वेळा अपयश
4/9
IAS अधिकारी प्रियांका गोयल
5/9
दिल्लीची रहिवासी
6/9
कॉलेज वयापासूनच तयारी
7/9
पुन्हा परीक्षेची तयारी
8/9
पाच प्रयत्नांत अपयशी
9/9