close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चार्ली चॅपलिन यांच्या वेशात तरुणाचं मतदान करण्याचं आवाहन

Oct 21, 2019, 14:48 PM IST
1/5

महाराष्ट्रात २८८ जागांसाठी आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान औरंगाबादमध्ये एका तरुणाने चार्ली चॅपलिन यांच्या वेशभूषेत मतदान करण्यासाठी पोहचला होता. 

2/5

हा तरुण त्याच्या वेशभूषेमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. तो इतरांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होता.

3/5

महाराष्ट्रात भाजपा १५० जागांवर आणि शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस १४७ जागा आणि राष्ट्रवादी १२१ जागांवर निवडणूक लढवतायेत.

4/5

महाराष्ट्रातील २८८ जागांवर ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी २३५ महिला उमेदवार आहेत.   

5/5

राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.