Ajay Devgn ची 'ही' लोकप्रिय अभिनेत्री कधी झाली होती बॉडी शेमिंगची शिकार, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री राशि खन्ना (Raashii Khanna) ही  OTT प्लॅटफॉर्म मधील एक लोकप्रिय नाव आहे. अजय देवगणसोबत (Ajay Devgn) वेब सिरीजमध्ये राशि दिसली होती. आता राशि शाहिद कपूरसोबत 'फर्जी'मध्ये दिसणार आहे. त्याच वेळी, एका मुलाखतीत राशिने तिच्या अभिनयक्षेत्रातल्या प्रवासाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. राशि खन्नाने अजय देवगणसोबत रुद्र या वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. आता ती तिचा नव्या वेबसिरीज 'फर्जी' मधून प्रेक्षकांचा समोर येत आहे. एका मुलाखतीत राशिनं तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला आहे.   

Jan 28, 2023, 18:35 PM IST
1/5

Ajay Devgn Actress Raashii Khanna got trolled over her body

राशी खन्ना तिच्या वजनाबद्दल बोलली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पूर्वी तिचे वजन खूप वाढले होते. याच कारणामुळे ती जेव्हा ऑडिशनसाठी जायची तेव्हा कास्टिंग डायरेक्टर तिला बुली करायचे.   

2/5

Ajay Devgn Actress Raashii Khanna got trolled over her body

राशिला गॅस टँकरपर्यंत देखील बोलावण्यात आले, तरी देखील तिनं हार मानली नाही. 

3/5

Ajay Devgn Actress Raashii Khanna got trolled over her body

त्यानंतर तिनं वजन कमी केलं. अभिनेत्रीसाठी फिट असणं महत्त्वाचे असते हे समजले. 

4/5

Ajay Devgn Actress Raashii Khanna got trolled over her body

राशी पूर्णपणे फिट झाल्यानंतर ऑडिशनसाठी गेली असता तिला नकार देण्यात येत होता. पण त्यामागचे कारण ती इंडस्ट्रीतली नाही हे असल्याचे तिनं सांगितले. 

5/5

Ajay Devgn Actress Raashii Khanna got trolled over her body

पण राशी प्रयत्न करत राहिली आणि तिनं जॉन अब्राहमसोबत मद्रास कॅफेमध्ये दिसली. त्यानंतर तो तेलुगु सिनेमाकडे वळला. त्यानंतर तिला ती संधी मिळाली ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी त्यांची दारे खुली तर केलीच पण तिला खूप प्रसिद्धीही मिळाली. 2022 मध्ये आलेल्या रुद्रने तिला एक लोकप्रिय अभिनेत्री बनवले.