'वन नाइट स्टँड' ते कॉन्डमच्या जाहिरातीपर्यंत, Sunney Leone ने केला वादांचा सामना

May 13, 2021, 12:00 PM IST
1/7

सनीने पतीच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सनीने पतीच्या कामावर व्यक्त केली नाराजी

खूप कमी लोकांना माहित आहे की, सनी लिओनीचा नवरा डॅनियल वीबरला इतर पुरूषांसोबत काम केलेलं आवडत नव्हतं. यामुळे सनी नाराज होती   

2/7

वादाच्या भोवऱ्यात अडकली सनी

वादाच्या भोवऱ्यात अडकली सनी

One Night Stand सिनेमाच्या रिलीज करता मुलाखत देताना हा आपला खूप खासगी प्रश्न असल्याचं तिने म्हटलं आहे. ती एकटी असताना तिने असं बऱ्याचदा केलं असल्याचं सांगितलं.

3/7

कॉन्डोमच्या जाहिरातीमुळे झाला वाद

कॉन्डोमच्या जाहिरातीमुळे झाला वाद

सनी लियोनी (Sunny Leone) ने कॉन्डम जाहिरातीमुळे खूप वाद निर्माण झालं. ही जाहीरात नवरात्रीच्या काळात प्रदर्शित झाली होती. ज्यामध्ये सनी लिओनीने यामध्ये आपला बोल्ड अवतार दाखवण्यात आलं. 

4/7

परफॉर्मन्सवरून झाला होता वाद

परफॉर्मन्सवरून झाला होता वाद

31 डिसेंबर 20017 च्या रात्री सनी लिओनी  (Sunny Leone) बंगलुरूमध्ये एका पार्टीत परफॉर्मन्स केलं. कर्नाटकातील संघटनांनी याला विरोध केला आहे. 

5/7

वादानेच भरलं आहे सनी लिओनीचं आय़ुष्य

वादानेच भरलं आहे सनी लिओनीचं आय़ुष्य

सनी लियोनी (Sunny Leone) कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. 

6/7

कडाडून झाला विरोध

कडाडून झाला विरोध

सनी लियोनी (Sunny Leone) ने आता पॉर्न जग सोडलं आहे. आणि भारतीय सिनेमा पाऊल ठेवलं आहे. सुरूवातीच्या काळात तिला विरोध झाला आहे. मात्र आता प्रेक्षकांनी अभिनेत्री म्हणून सनीला स्विकारलं आहे.

7/7

सनी लियोनीचा बर्थ डे

सनी लियोनीचा बर्थ डे

बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)चा  गुरुवारी आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सनीसाठी सोपा नव्हता.