10 Points: आणखी एका बलात्काराची वाट पाहायची का? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं?
Supreme Court Hearing On Kolkata Doctor Case : पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयानं व्यवस्थेवरच नाराजी व्यक्त केली. न्यायालयानं सुनावणीदरम्यान मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे, खालीलप्रमाणे
Supreme Court Hearing On Kolkata Doctor Case : कोलकाता बलात्कार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं डोकावत अतिशय महत्त्वाची भूमिका मांडली.
1/8
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण
2/8
मुद्दा चिंताजनक
3/8
एफआयआर
4/8
नोकरीच्या ठिकाणी....
6/8
आंदोलनकर्ते
7/8
टास्क फोर्स
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनांनंतर स्थापित करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये खालील सदस्यांची नावं समोर आली. सर्जन वाइस एडमिरल आर सरीन, डॉ डी नागेश्वर रेड्डी, डॉ एम श्रीनिवास, डॉ प्रतिमा मूर्ति, डॉ गोवर्धन दत्त पुरी, डॉ सौमित्र रावत, प्रोफ़ेसर अनीता सक्सेना, प्रमुख कार्डियोलॉजी, एम्स दिल्ली, प्रोफेसर पल्लवी सप्रे, डीन ग्रांट मेडिकल कॉलेज मुंबई, डॉ पद्मा श्रीवास्तव, न्यूरोलॉजी विभाग, एम्स
8/8