Swapna Shastra: स्वप्नात कावळे दिसत असतील तर...., पाहा काय असतो याचा अर्थ

आपण स्वप्नामध्ये अनेक गोष्टी पाहतो. यावेळी प्रत्येक स्वप्न आपल्याला काहीना काही संकेत देतं, असं स्वप्नशास्त्रात म्हटलं आहे.

Jun 03, 2023, 23:24 PM IST
1/5

स्वप्नाचा अर्थ माहिती असेल तर भविष्यात आपल्या सोबत काय होणार आहे हे समजू शकतं. कावळा (Crow ) हा अशुभ मानला जातो. अशावेळी कावळ स्वप्नात येण्याचा अर्थ काय हे जाणून घेऊया.   

2/5

स्वप्नामध्ये जर तुम्हाला उडणारा कावळा दिसला असेल तर हे स्वप्न अशुभ मानलं जातं. यामुळे तुम्ही कोणत्याही एखाद्या अडचणीत अडकू शकता

3/5

स्वप्नामध्ये जर तुम्हाला उडणारा कावळा दिसला असेल तर हे स्वप्न अशुभ मानलं जातं. यामुळे तुम्ही कोणत्याही एखाद्या अडचणीत अडकू शकता

4/5

जर तुम्ही स्वप्नात कावळ्याला हातात पकडलेले पाहिलं तर ते शुभ असून तुमच्या कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. 

5/5

स्वप्नात कावळा आला आणि तो भीतीदाय आवाज काढून रडत असेल तर हे शुभ संकेत नाहीत. घरात काही तरी वाईट होण्याची शक्यता आहे.