Taarak Mehta : फक्त जेठालाल नव्हे, बबिताच्या या रुपानं तुम्हीही व्हाल घायाळ 

Jul 02, 2021, 12:41 PM IST
1/7

नव्या ड्रेसमध्ये कंल फोटोशूट

नव्या ड्रेसमध्ये कंल फोटोशूट

हल्लीच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोजमध्ये मुनमुन डिझाइनर फ्लॉवरी पॅटर्नच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

2/7

खास जलवा

खास जलवा

 फोटोशूटमध्ये मुनमुन आपल्या सौंदर्यांनी सगळ्यांनाच घायाळ करत आहे. 

3/7

ज्वेलरी न घालता खुलवलं सौंदर्य

ज्वेलरी न घालता खुलवलं सौंदर्य

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. 

4/7

चाहत्यांना आवडला हा फोटो

चाहत्यांना आवडला हा फोटो

अगदी काही वेळातच 2 लाखहून अधिक चाहत्यांनी हा फोटो पाहिला आहे.  

5/7

बबीताजीवर फिदा जेठालाल

बबीताजीवर फिदा जेठालाल

टीवी शो तारक मेहता का उल्टा चश्मा मधील जेठालाल (Jethalal) तर बबीतावर फिदा आहेत.  

6/7

व्हायरल झाला बोल्ड लूक

व्हायरल झाला बोल्ड लूक

 मुनमुन (Munmun Dutta) अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अगदी तिचे बोल्ड फोटो चाहत्यांना आवडतात. 

7/7

अनेक फोटो व्हायरल

अनेक फोटो व्हायरल