'तारक मेहता...' फेम बबिताच्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटता हटेना

पाहा फोटो

Nov 17, 2021, 14:44 PM IST

टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’फेम  बतीता जी (Babita Ji) उर्फ मुनमुन दत्ताने  (Munmun Dutta) तिच्या बोलण्याच्या शैलीने आणि  बोल्ड अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं नाही. मुनमुनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मुनमुन कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करते. पाहा मुनमुनचे सर्वात बोल्ड आणि हॉट फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5