टर्बो पेट्रोल कार खरेदी करायचीये? मग 'ही' कार निवडा...

मुंबई :  उत्तम दर्जाची कार, ज्याची किंमतही कमी आणि इंजिनही टर्बो हवयं, पण नेमकी कोणत्या कंपनीची आणि कोणती कार घ्यावी? यामध्ये कंफ्यूज असाल तर काळजी करु नका. या आहेत टॉप 5 कार्स त्याही तुमच्या बजेटमध्ये...

Aug 24, 2022, 17:02 PM IST
1/5

Nissan Magnite

Magnite कार नॅचरली एस्पिरेटेड 1- लिटर इंजिन आणि 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन या दोन पेट्रोल इंजिनच्या ऑप्शन्समध्ये खरेदी करता येते.  या कारची किंमत 5.97 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.

2/5

Renault Kiger

1 - लिटर नॅचरल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल यूनिट आणि 1 - लिटर टर्बो पेट्रोस असे दोन इंजिनच्या पर्यांयांमध्ये उपलब्ध असलेल्या  Kiger ची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. 

3/5

Tata Altroz

Altroz या कारची किंमत 6.30 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.  ही कार1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन या तीन इंजिन्समध्ये उपलब्ध आहे.

4/5

Hyundai Venue

Venue ही कार 1.2 लिटर पेट्रोल (5-स्पीड MT), 1 लिटर टर्बो- पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल या तीन इंजिन्सच्या पर्यांयांमध्ये उपलब्ध आहे. Hyundai Venue कारची किंमत 7.53 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते.   

5/5

Tata Nexon

टाटा कंपनीची Nexon ही कार 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल या दोन इंजिनच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येते. या कारची सुरुवातीची किंमत 7.60 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.