वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया का हरली? प्रशिक्षक राहुल द्रविडने केला मोठा खुलासा!

World Cup 2023: या टीम मीटिंगमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि इतर अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत राहुल द्रविड आणि त्याच्या संघाला जूनमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून तो प्रशिक्षकपदी कायम राहणार आहे.

Dec 02, 2023, 15:15 PM IST

World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. फायनलसारख्या मोठ्या सामन्यासाठी नेहमीच नवीन खेळपट्टीचा वापर केला जातो, परंतु येथे हा सामना जुन्या खेळपट्टीवर खेळवला गेला ज्यामुळे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले.

1/10

वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया का हरली? प्रशिक्षक राहुल द्रविडने केला मोठा खुलासा!

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

World Cup 2023: वन डे वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम फेरीत झालेला पराभव भारतीय क्रिकेटप्रेमी अद्याप विसरु शकले नाहीत. सलग 10 सामने जिंकल्यानंतर एका पराभवाने संपूर्ण भारताला धक्का बसला. पराभवाची अनेक कारणेही समोर आली मात्र आता प्रशिक्षक राहुल द्रविडने पराभवाचे मोठे कारण सांगितले आहे. 

2/10

अंतिम फेरीत पराभव

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभव अद्याप कोणत्याही भारतीयाला विसरता आलेला नाही.

3/10

वर्ल्ड कप आढावा बैठक

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

फायनलमधील पराभवाबाबत टीम इंडियाचे व्यवस्थापक आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत वर्ल्ड कप आढावा बैठक झाली.

4/10

खेळपट्टी जबाबदार

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडने अहमदाबादच्या खेळपट्टीवर फायनलमधील पराभवाला जबाबदार धरले आहे.

5/10

खेळपट्टीचा फायदा

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

फायनलमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळपट्टीचा फारसा फायदा झाला नाही, असे द्रविडने म्हटले आहे.

6/10

खेळपट्टीची साथ

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

जर खेळपट्टीने थोडी साथ दिली असती तर फिरकीपटू चमत्कार करू शकले असते, ज्यामध्ये टीम इंडियाचे पुनरागमन करता आले असते.

7/10

नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.

8/10

जुनी खेळपट्टी

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

फायनलसारख्या मोठ्या सामन्यासाठी नेहमीच नवीन खेळपट्टीचा वापर केला जातो, परंतु येथे हा सामना जुन्या खेळपट्टीवर खेळवला गेला ज्यामुळे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले.

9/10

टीम मीटिंग

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या टीम मीटिंगमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

10/10

मुदतवाढ

Team India lose in the World Cup final Coach Rahul Dravid made a big revelation

याच बैठकीत राहुल द्रविड आणि त्याच्या संघाला जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून तो प्रशिक्षकपदी कायम राहणार आहे.