तुमच्या मोबाईमधला Battery Saver Mode खरंच तुमची बॅटरी वाचवतो का?
तुमच्या मोबाईलची बॅटरी कमी झाली की, पॉवर सेव्हिंग मोड, बॅटरी सेव्हिंग मोड, अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड अशा काही नावाची अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोनमध्ये लगेच पॉपअप होतात.
1/6
2/6
तुम्ही हे फिचर चालू करताच किंवा बॅटरी कमी झाल्यावर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पॉप-अप येते आणि त्यावर तुम्ही ओके करता. तसे केल्यास मागे सुरु असेलेल अॅप्स बंद होतात. ब्लूटूथ, जीपीएस बंद होते. स्क्रीन रिफ्रेश दर देखील कमी होतो. व्हायब्रेशन थांबते किंवा कमी होते. ब्राइटनेस कमी होते. अनेक प्रक्रिया एकतर थांबतात किंवा मर्यादेत चालू असतात.
3/6
4/6
5/6
6/6