महाराष्ट्रात स्वर्गाचा फिल! पावसाळ्यात एकदा माळशेज घाटात जाऊन तर बघा...

माळशेज घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलून दिसते. 

| Jun 12, 2024, 00:09 AM IST

Malshej Ghat, Maharashtra, Monsoon : दाट धुके.... हिरवागार निसर्ग... डोंगरातून कोसळणारे धबधबे आणि रिमझिम बरसणारा पाऊस... अस अप्रतिम नजारा पहायाला मिळतो तो माळशेज घाटात. म्हणूनच तर पावसाळा सुरु झाला की माळशेज घाट हौशी मंडळींना आपल्याकडे आकर्षित करतो.

1/7

हिरवळीनं नटलेला निसर्ग... सोसाट्याचा वारा.. आणि धुक्याची चादर ओढलले डोंगर असा अप्रतिम नजारा फक्त माळशेज घाटातच पहायला मिळतो. 

2/7

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. 

3/7

माळशेज घाटात अनेक लाहन मोठे धबधबे तसेच सेल्फी पाॉईंट आहेत. पकर्यट घाटात थांबून आवर्जून येथे फोटो काढतात.   

4/7

धुक्यातून वाट काढत जाणारा माळशेज घाट पर्यटकांना मोहिनी घालतो. 

5/7

कसारा, इगतपूरी ते घोटीपर्यंतचा नयनरम्य परिसर तणाव शुन्यावर आणतो.

6/7

मुंबई आणि नाशिकच्या मध्यावर असलेला माळशेज घाटाचा परिसर सर्वांनाच भूरळ घालतो.

7/7

माळशेज घाट पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतो..