भाईंदरच्या उत्तन समुद्रात बुडाली कार
कार पार्क करून पर्यटक गेले फिरायला
Dakshata Thasale
| Mar 10, 2021, 09:39 AM IST
प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनाऱ्यावर काल संध्याकाळी एक कार समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. तरुणांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/10/419463-car.jpg)
3/5
![](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)