महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण जिथं नदी आणि समुद्र एकरुप होतात; कोकणातील संगम सिगल बेट
कोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते.
Sangam Seagull island at Devbag Beach : कोकणातील अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणातील अनेक समुद्र किनारे जितके सुंदर आहेत तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण देखील आहेत. असाच एक आहे सिंधुदुर्ग मधील देवबाग समुद्र किनारा. येथे नदी आणि समुद्राचा संगम होतो.
1/7
3/7
4/7
5/7
6/7