ग्लॅमरस मिथिला पालकरचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर मिथिलाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई : अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमी ती तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करते. तिने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की, ती व्हायरल होतेच. सोशल मीडियावर मिथिलाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच मिथिलाने तिचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूयात याची एक झलक...