ग्लॅमरस मिथिला पालकरचा बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 सोशल मीडियावर मिथिलाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Apr 29, 2023, 21:35 PM IST

मुंबई : अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमी ती तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करते. तिने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की, ती व्हायरल होतेच. सोशल मीडियावर मिथिलाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच मिथिलाने तिचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूयात याची एक झलक...

1/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पहायला आतुर आहेत

2/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

मिथिला पालकर सोशल मीडियावर कायम आपले फोटो अपलोड करत असते.

3/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

नुकत्याच तिने शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा बोल्डनेस आणि हॉट अंदाज दिसत आहे.   

4/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

शेअर केलेल्या या फोटोत तिने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. जाभंळ्या रंगाचा शिमरी ड्रेस तिचं सौंदर्य खुलवत आहे.

5/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

याचबरोबर मिथिलाने यावेळी हेवी मेकअप केला आहे. याचबरोबर सिंपल हेअरस्टाईल करत तिने हा लूक पुर्ण केला आहे.

6/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

जांभळ्या रंगाचे आयशॅडो तिच्या या लूकचं आकर्षण आहे. याचबरोबर तिची डायमंड ज्वेलरी तिच्या या लूकची शोभा वाढवत आहे.

7/7

The glamorous Mithila Palkar bold style social media photo viral

सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  तिने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की, ती व्हायरल होतेच.