The Kapil Sharma Show फेम Sumona Chakravarti चा बिकनी लूक व्हायरल

सुमोनाचा बिकनी लूक व्हायरल 

Dec 24, 2020, 17:32 PM IST

सुमोनाचा बिकनी लूक व्हायरल 

1/6

भूरीच्या कॅरेक्टरमध्ये दिसतेय सुमोना

भूरीच्या कॅरेक्टरमध्ये दिसतेय सुमोना

सध्या सुमोना (Sumona Chakravarti)  `द कपिल शर्मा शो` (The Kapil Sharma Show) मध्ये भूरीच्या कॅरेक्टरमध्ये दिसते. तिची फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे. त्यामुळेच तिच्या फोटोंवर खूप लाईक्स आणि कमेंट आहेत.  

2/6

बोल्ड लूकने लोकांना बनवलंय घायाळ

बोल्ड लूकने लोकांना बनवलंय घायाळ

सुमोना  (Sumona Chakravarti) आपला प्रत्येक लूक बदलत असते. तिचा बोल्ड अंदाज लोकांना खूप आवडतो. अभिनेत्रीच्या अदांची सध्या खूप चर्चा होतेय.  

3/6

बिकनीमध्ये सुमोनाचा स्टायलिश लूक

बिकनीमध्ये सुमोनाचा स्टायलिश लूक

सुमोना चक्रवर्ती  (Sumona Chakravarti) ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही स्टायलिश फोटो शेअर केलेयत. तिचा बिकनी लूक फॅन्सना आवडतोय.  

4/6

पूलचा फोटो होतोय व्हायरल

पूलचा फोटो होतोय व्हायरल

सुमोनाचा पूल लूक देखील खूप व्हायरल झाला होता. ती लाल बिकनीवर दिसतेय. या फोटोवर लोकांच्या खूप रिएक्शन येतायत.  

5/6

सुमोनाच्या लूकचे होतंय कौतूक

सुमोनाच्या लूकचे होतंय कौतूक

या सर्वात तिचे काही फोटो बोल्ड आहेत. सुमोना बीचवरील फोटोत खूप हॉट दिसतेय. लोकं सुमोनाचे खूप कौतूक करतायत. 

6/6

ट्रान्सपरंट शर्ट व्हायरल

ट्रान्सपरंट शर्ट व्हायरल

यासोबतच सुमोनाची व्हाईट शर्टचा फोटो लोकांना जास्त आवडतोय. ट्रान्सपरंट शर्ट वाला फोटो व्हायरल होतोय.