‘नागिन’ फेम अभिनेत्रीच्या बोल्ड अदा
‘गोल्ड’चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
‘नागिन’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियात फारच चर्चेत असते. ती कायम इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता देखील तिने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत त्यातील काही निवडक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.