अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया घरापेक्षा महाग असलेली जगातील एकमेव वस्तू; 48800000000 किंमत बघून डोळे गरगरतील

  रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. अंबानी यांचे मुंबईतील  ‘अँटिलिया’ (Antilia) घर हे भारतातील पहिल महागडं घर आहे. जगात एक अशी वस्तू आहे जी अंबानी यांचं अ‍ॅन्टिलिया घरापेक्षा महागडी आहे. 

| Aug 25, 2024, 23:29 PM IST

World Most Expensive Superyacht :  रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. अंबानी यांचे मुंबईतील  ‘अँटिलिया’ (Antilia) घर हे भारतातील पहिल महागडं घर आहे. जगात एक अशी वस्तू आहे जी अंबानी यांचं अ‍ॅन्टिलिया घरापेक्षा महागडी आहे. 

 

1/7

 मुकेश अंबानी यांनी मुंबईत ‘अँटिलिया’  हे 27 मजली घर आहे. त्याची किंमत 200 कोटी डॉलर एवढी आहे.

2/7

 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht ची किंमत 48800000000 इतकी आहे.  ऐवढ्या पैशात एक छोटस बेट खरेदी करता येवू शकते. 

3/7

 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht बनवण्यासाठी तब्बल 10,000 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. 

4/7

 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht  हे सोनं आणि प्लॅटिनयपासून बनवण्यात आले आहे. 

5/7

 ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या स्टुअर्ट ह्यूजने  'हिस्ट्री सुप्रीम' Yacht  तयार केले आहे. हे Yacht तयार करण्यासाठी 3 वर्षे लागले.   

6/7

'हिस्ट्री सुप्रीम' Yacht मध्ये एक मास्टर बेडरुम आहे. यात अत्यंत महागडे इंटेरियर आहे. या Yacht मध्ये अनेक luxurious सुविधा आहेत. 

7/7

अंबानी यांच्या घरापेक्षा महाग असलेली वस्तू म्हणजे एक जहाज आहे. 'हिस्ट्री सुप्रीम' असे याचे नाव आहे. हे जहाज म्हणजे एक प्रायव्हेट Yacht आहे.