टीम इंडियाचे स्टार खेळाडू झाले ढेरपोटे; तुम्हाला ओळखताही येणार नाही!

Indian Cricketers: आजकाल अनेक फोटो व्हायरल होतात. अशातच आता टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे काही फोटो व्हायरल होताना दिसतायत.

Dec 12, 2023, 12:16 PM IST
1/7

आजकाल AI चे बरे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

2/7

टीम इंडियाच्या काही स्टार खेळाडूंचे AI सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

3/7

रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याचे यांचे हे फोटो असून यामध्ये हे खेळाडू मस्त जाडजूड दिसून येतायत.

4/7

हा दुसरा तिसरा कोणीही नसून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.

5/7

विराट कोहली जाडजूड झाल्यावर कसा दिसेल ते पाहा.

6/7

रविंद्र जडेजाला पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

7/7

यामध्ये हार्दिक पंड्याचा फोटोही व्हायरल होतोय.