हिना खानचा पारंपरिक लूक; चाहते घायाळ

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत त्यांच्या संपर्कात राहते. 

May 15, 2021, 15:08 PM IST

टीव्ही अभिनेत्री हिना खान कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. 'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आलेल्या हिनाने 'बिग बॉस'च्या घरात देखील सर्वांचं मनोरंजन केलं. हिना तिच्या खासगी आयुष्यातीन अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत त्यांच्या संपर्कात राहते. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5