भारतात लाँच होणार जगातील पहिली CNG Bike, किंमत काय असेल?

कशी असेल जगातील पहिली CNG Bike? याची किंमत किती असेल? फिचर्स काय असतील जाणून घेवूया.     

| May 03, 2024, 20:27 PM IST

Bajaj CNG Bike : आज  Pulsar NS400 या बाईकचे दमदार लाँचिंग झाले. या बाईकच्या लाँचिंगवेळी बजाज कंपनीने जगातील पहिल्या CNG Bike लाँचिंगची घोषणा केली. बजाज कंपनी CNG बाईक लाँच करणार आहे. CNG बाईकच्या लाँंचिंगची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

1/7

सध्या मार्केटमध्ये CNG कार आणि रिक्षा यांना मोठी मागणी आहे. आता मार्केटमध्ये CNG Bike देखील पहायला मिळणार आहेत.   

2/7

 या CNG बाईकची किंमत किती असेल? या बाईकमध्ये काय फिचर्स असतील याबाबत कंपनीने काहीच खुलासा केला नाही. मात्र, सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत ही बाईक लाँच केली जाणार आहे.   

3/7

ब्रुझर 125 सीएनजी ( Bruzer 125 CNG)  असे या CNG बाईकचे नाव असेल.   

4/7

Pulsar NS400 लॉन्चिंग सोहळ्यात राजीव बजाज यांनी  CNG बाईकच्या लाँचिंगची घोषणा केली.  

5/7

18 जून 2024 रोजी भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक लाँच होणार आहे.   

6/7

देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj जगातील पहिली CNG बाईक लाँच करणार आहे. 

7/7

जगातील पहिली CNG Bike भारतात लाँच होणार आहे.