प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

2023 Films Releasing on OTT: सध्या सर्वांच्याच घरी ओटीटी आहे तेव्हा घरबसल्या आपल्या अनेक चित्रपट हे पाहता येतात. त्यामुळे आपल्यासाठी असे चित्रपट हे फारच खास असतात. आता तुम्हाला या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची चांगलीच पर्वणी मिळणार आहे. 

Oct 06, 2023, 19:58 PM IST

2023 Films Releasing on OTT: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नवे चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची... सध्या तुम्हाला यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची पर्वणी ही ओटीटीवरून अनुभवता येणार आहे. तेव्हा तुम्ही जर का या चित्रपटांची ओटीटीवरून वाट पाहणार असाल तर तुमच्यासाठी हे काही चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहेत. 

1/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

Insidious: The Red Door

हा एक हॉररपट आहे. यातून तुम्हाला फार रोमांचकारी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट तुम्ही अॅमझोन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. 

2/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

Loki Season 2

'लोकी'चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातून यावेळी या सिझनमधून काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. हा सिझन तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

3/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

Mumbai Diaries Season 2

 अॅमझोन प्राईम व्हिडीओवर तुम्ही मुंबई डायरीजचा दुसरा सिझन पाहू शकता. पहिला सिझन खूपच जास्त हिट झाला होता. आता या नव्या सिझनचीही चर्चा आहे. 

4/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

Miss Shetty Mr. Polishetty

अनुष्का शेट्टी आणि नवनीत पॉलीशेट्टी यांचा मिस शेट्टी मिस्टर पोलीशेट्टी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अॅमझोन प्राईम व्हिडीओवर तुम्ही हा पाहू शकता. 

5/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

OMG 2

यावर्षी प्रदर्शित झालेला OMG 2 हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा पाहू शकता. सध्या या चित्रपटाचीही जोरात चर्चा ही रंगलेली होती. 

6/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

khufiya

तब्बूच्या अभिनयानं गाजलेला हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवरही पाहायला मिळेल. 

7/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

Gadar 2

यावर्षी सर्वाधिक गाजलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ZEE5 वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

8/8

प्रेक्षकांची मेजवानीच! या आठवड्यात OTT वर येणार गदर 2, OMG 2 आणि Loki 2...

Fair Play

फेअर प्ले हा हॉलिवूडचा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला ओटीटीवरून आला आहे. हा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.