समुद्र किनार्‍यावरील बॉलिवूड सेलिब्रिटींचा 'हॉट' अंदाज

Jan 06, 2018, 12:32 PM IST
1/10

केरळाच्या समुद्रकिनारी अभिनेत्री दिया मिर्झा फॅमिलीसोबत काही निवांत क्षण घालवत होती.  

2/10

सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवणारा वरूणचा खास अंदाज 

3/10

अभिनेता वरूण धवनदेखील समुद्र प्रेमी आहे.  

4/10

'टायगर जिंदाहै' च्या यशानंतर थायलंडमध्ये कॅटरिनाने काही दिवसांंचा ब्रेक घेतला होता. 

5/10

नववर्षाच्या स्वागताला अभिनेत्री कॅटरिना कैफदेखील बहिणीसोबत थायलंडला गेली होती. 

6/10

टायगर श्रॉफचा श्रीलंकेतील हॉट अंदाज 

7/10

श्रीलंकेत दिशा पटणीदेखिल  टायगर श्रॉफसोबत होती.  

8/10

जॅकलिन कुटुंबासह बालीमध्ये आली होती. 

9/10

इंडोनेशिया, बालीच्या समुद्रकिनारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नववर्षाचं स्वागत केलं   

10/10

नववर्षाच्या स्वागताला अक्षय कुमार, ट्विंकल खन्नासोबत दक्षिण आफ्रिकेत होता.