टॉप १० नवीन ऑनस्क्रीन बॉलिवूड जोड्या (२०१८)

Jan 05, 2018, 19:29 PM IST
1/10

संजय लीला भन्सालीच्या पद्मावतीमध्ये दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर 

2/10

शरत कटारियाच्या सुई दागा - मेड इन इंडियामध्ये वरुण धवन आणि अनुष्का शर्मा.

3/10

अभिषेक कपूरच्या आगामी Kedarnath मध्ये सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान  

4/10

Gold या सिनेमात अक्षय कुमार आणि मौनी रॉय

5/10

सुजीतच्या 'साहो'मध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर

6/10

अतुल मांजरेकरच्या  Fanne Khan मधील ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव 

7/10

अक्षय कुमार आणि राधिका आपटे

8/10

अहमद खानच्या 'बागी २' मध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटणी

9/10

शशांक खेतानच्या 'धडक'मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर

10/10

मेघना गुलझारच्या 'राझी'मध्ये आलिया भट्ट आणि विकी कौशल