Gallbladder Problems: पित्ताशयात खडे होण्याच्या सुरुवातीला दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच उपाय करा!

Gallbladder Problems: पित्ताशयातील खडे लहान तसंच मोठे असू शकतात.  डॉ. प्रशांत भारद्वाज यांनी या संदर्भात अनेक महत्वाची माहिती दिलीये. 

| May 15, 2024, 11:58 AM IST
1/7

ज्या लोकांना पित्ताशयात खडे होण्याची लक्षणे जाणवतात त्यांना सहसा पित्ताशयासंदर्भातील शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. 

2/7

जर पित्ताशयाचे खडे नलिकेत साचले आणि अडथळा निर्माण झाला, तर काही प्रमाणातील लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं कोणती ते पाहूयात

3/7

तुमच्या पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला अचानक वेदना होत असेल तर हे पित्ताशयातील खड्यांचं लक्षण समजावं.

4/7

तुम्हाला खांदेदुखी पाठदुखी होत असल्यास हे देखील एक लक्षण मानलं जातं

5/7

तुम्हाला खांदेदुखी पाठदुखी होत असल्यास हे देखील एक लक्षण मानलं जातं

6/7

दिवसभर मळमळ किंवा उलट्या जाणवत असतील तर हे पित्ताशयातील खड्यांचं लक्षण मानलं जातं.

7/7

जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.