भारतातील 'या' राज्यात साजरा केला जातो दोनदा स्वातंत्र्य दिन; कारण जाणून घ्या

भारतात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र भारतात असं एक राज्य आहे जिथे दोनदा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. कोणतं आहे हे राज्य जाणून घेऊया. 

| Aug 10, 2024, 14:26 PM IST

भारतात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र भारतात असं एक राज्य आहे जिथे दोनदा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. कोणतं आहे हे राज्य जाणून घेऊया. 

1/7

भारतातील 'या' राज्यात साजरा केला जातो दोनदा स्वातंत्र्य दिन; कारण जाणून घ्या

 this indian state celebrates independence day two times in a year

 15 ऑगस्ट 1947 साली भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं होतं. दरवर्षी हा दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 

2/7

 this indian state celebrates independence day two times in a year

भारतात असं एक राज्य आहे जिथे दोनदा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यामागे देखील एक कारण आहे, ते आज जाणून घेऊया. 

3/7

 this indian state celebrates independence day two times in a year

भारतातील गोवा राज्यात दोनदा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. एकदा 15 ऑगस्ट व एकदा 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. 

4/7

 this indian state celebrates independence day two times in a year

दोन स्वातंत्र्य दिन असणारे भारतातील गोवा हे एक राज्य आहे. गोवा मुक्ती संग्राम हा ‘ऑपरेशन विजय’ म्हणून ओळखला जातो.

5/7

 this indian state celebrates independence day two times in a year

भारत स्वतंत्र झाल्यावरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. 18 डिसेंबर रोजी 1661 साली भारतीय सेना, नौसेना आणि वायूसेना यांनी सयुंक्तपणे गोवा मुक्तीसाठी  कामगिरी बजावली. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी गोवा पूर्णपणे स्वतंत्र्य झाले. 

6/7

 this indian state celebrates independence day two times in a year

 १९ डिसेंबर, १९६१ रोजी पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

7/7

 this indian state celebrates independence day two times in a year

१९ डिसेंबर, १९६१ मध्ये पोर्तुगीजांपासून मिळालेले स्वातंत्र्य आणि 15 ऑगस्ट 1947 असे दोन स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात.