'सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं आवडतं...'; खुल्लमखुल्ला प्यार करणाऱ्या मराठमोळ्या जोडीला ओळखलं?

कलाकार हे नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील चाहत्यांनामध्ये चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा असं होतं की आपण काही कलाकारांचे फोटो पाहतो आणि आपल्याला त्यांना ओळखताच येत नाही. असंच काहीसं एका कपलसोबत झालं आहे. चला तर जाणून घेऊया...

| Sep 30, 2023, 11:20 AM IST
1/7

रोमॅन्टिक फोटो

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

या सेलिब्रिटी कपललं किस करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.   

2/7

कोण आहेत हे?

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

हे सेलिब्रिटी कपल कोण असा प्रश्न पडला असेल तर हे दोघं प्रिया बापट आणि उमेश कामत आहेत. 

3/7

फोटो शेअर करत प्रिया म्हणाली...

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

'सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं…'

4/7

तळटीप देत प्रिया पुढे म्हणाली...

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

'तळटीप, खूप आवडीच्या गोष्टीला 'भयंकर आवडणे' ही उपमा माझी काकू द्यायची. 'भयंकर' या शब्दाचा असाही वापर' 

5/7

प्रिया आणि उमेशचे चाहते

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

प्रिया आणि उमेशचे लाखो चाहते आहेत. ते दोघे एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. 

6/7

प्रिया आणि उमेशचं लग्न

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

प्रिया आणि उमेशनं 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011 मध्ये सप्तपदी घेतल्या. 

7/7

'जर तर ची गोष्ट'

marathiactresskissingphotowithhusbandguesswhoisshe

सध्या प्रिया आणि उमेश हे 'जर तर ची गोष्ट' या नाटकातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (All Photo Credit : Priya Bapat Instagram)