इब्राहिमपूर ! महाराष्ट्रातील या मुस्लिम गावात आहेत प्राचीन हिंदू मंदिरे

कोल्हापुरातील इब्राहिमपूर गाव हे अत्यंत अनोखो गाव आहे.  

| Sep 03, 2024, 16:08 PM IST

Ibrahimpur Village Maharashtra : कोल्हापूर म्हंटल की डोळ्यासमोर येते अंबाबाईचे मंदिर, रंकाळ तलाव, पन्हाळा आणि बरच काही... मात्र, याचा कोल्हापुरात एक अनोखे ठिकाण आहे  ते म्हणजे इब्राहिमपूर. कर्नाटकातील बेळगावपासून 70 किमी अंतरावर असलेले इब्राहिमपूर नावाचे हे छोटेसे गाव आहे.

1/8

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात इब्राहिमपूर नावाचे एक गाव आहे. हे गाव फारच अनोखे आहे. 

2/8

ही मंदिरे हेमाडपंथी आणि द्र्विडीय पद्धतीचा उत्तम नमुना आहेत. याच बरोबर तिथे असणाऱ्या विरगळी देखील अगदी सुंदर आणि सुरक्षित आहेत. 

3/8

भुमीज शैलीत बांधलेल्या या मंदिराचे सभामंडप,अंतराळ व गर्भगृह असे तीन भाग पडले असुन मंदिराचे दगडी बांधकामातील शिखर आजही सुस्थित आहे. 

4/8

शिवमंदिर हे चालुक्य साम्राज्यातील आहे. 

5/8

या गावात चालुक्यकालीन प्राचीन मंदीरे आहेत.

6/8

गडहिंग्लज येथून इब्राहिमपूरला जाण्याचा मार्ग आहे. गडहिंग्लज- अडकुर- इब्राहिमपूर असा मार्ग आहे. 

7/8

या गावात एक मंदीर शिवमंदिर आहे. तर, दोन जैनमंदिरे आहेत.  

8/8

इब्राहिमपूर या गावाचे नाव मुस्लिम पद्धतीचे असले तरी या गावात प्राचीन हिंदू मंदिरे आहेत.