Tina Duttaचा स्विमिंगपूल मधील हटके अंदाज
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टिना दत्ता फोटोंमुळे चर्चेत
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टिना दत्ता म्हणजेच 'उतरन' मालिकेतील 'इच्छा' सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. टिनाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. Tina Duttaचा स्विमिंगपूल मधील हटके अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.