'Taarak Mehta...' फेम बबिताचे बिकिनीतील हॉट अंदाज, फोटो व्हायरल

'Taarak Mehta...' फेम बबिताचे बिकिनी फोटो, फक्त जेठालाल नाही तर चाहते देखील घायाळ  

Mar 06, 2022, 15:58 PM IST

'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमचं स्थान दिलं आहे. कोणाला दयाबेन आवडते, कोणाला जेठालाल तर, कोणाला बोल्ड अदांनी सर्वांनाच घायाळ करणारी बबिता आवडते. बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमून दत्ताचे फोटो पाहिले असता तिच्या सौंदर्याचा अंदाज लावता येत आहे. सध्या तिचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मुनमूनच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील काही निवडक व्हिडीओ...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5