टोलबाबत नितीन गडकरींचा महत्वाचा निर्णय, हायवेवर गाडी चालवणाऱ्यांना मोठा फायदा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोल टॅक्सबाबत महत्वाचे विधान केले आहे. आता टोल टॅक्सबाबत सरकारकडून आणखी एक मोठी योजना आखली जात असून, त्यानंतर महामार्गावरून चालणाऱ्यांची चांदी होणार आहे. केंद्र सरकार लवकरच अडथळारहित टोलवसुली प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे. याची अंमलबजावणी झाल्यास वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.

| Aug 02, 2023, 18:07 PM IST

Toll Tax Relief : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोल टॅक्सबाबत महत्वाचे विधान केले आहे. आता टोल टॅक्सबाबत सरकारकडून आणखी एक मोठी योजना आखली जात असून, त्यानंतर महामार्गावरून चालणाऱ्यांची चांदी होणार आहे. केंद्र सरकार लवकरच अडथळारहित टोलवसुली प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे. याची अंमलबजावणी झाल्यास वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.

1/8

टोलबाबत नितीन गडकरींचा महत्वाचा निर्णय, हायवेवर गाडी चालवणाऱ्यांना मोठा फायदा

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

Toll Tax Relief : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोल टॅक्सबाबत महत्वाचे विधान केले आहे. आता टोल टॅक्सबाबत सरकारकडून आणखी एक मोठी योजना आखली जात असून, त्यानंतर महामार्गावरून चालणाऱ्यांची चांदी होणार आहे. 

2/8

अडथळारहित टोलवसुली प्रणाली

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

केंद्र सरकार लवकरच अडथळारहित टोलवसुली प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे. याची अंमलबजावणी झाल्यास वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.

3/8

प्रवासाचा कमी वेळ

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

देशातील रस्त्यांवर प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे टोल भरण्याची व्यवस्थाही लागू केली जाईल. टोलवसुलीची नवी यंत्रणा कार्यान्वित झाल्यास तिची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.

4/8

वेळ 47 सेकंदांवर

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

वाहनांमध्ये FASTag वापरल्याने टोल बुथवर लागणारा वेळ 47 सेकंदांवर आला आहे. सरकारला ते आणखी कमी करून 30 सेकंदांपेक्षा कमी करायचे आहे.

5/8

कॅमेरा आधारित तंत्रज्ञान

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

यासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर पायलट (प्रायोगिक) चाचणी सुरू आहे. ज्यामध्ये उपग्रह आणि कॅमेरा आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 

6/8

वाहनाचा नोंदणी क्रमांक स्कॅन

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

जेव्हा तुम्ही महामार्गावर प्रवेश करता आणि तेथे बसवण्यात आलेला कॅमेरा तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्कॅन करतो. त्यानंतर त्याआधारे तुम्ही टोल बुथपर्यंत पोहोचण्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास केला आहे, हे कळू शकते.

7/8

पेमेंट टोलच्या नियमांवर आधारित

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

सध्याच्या व्यवस्थेपेक्षा हे वेगळे आहे. हे पेमेंट टोलच्या नियमांवर आधारित आहे. ज्यामध्ये तुम्ही महामार्गावरून किती किलोमीटरचा प्रवास केला याच्याशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

8/8

केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Toll Tax Nitin Gadkaris important decision regarding toll a big benefit for highway drivers

दूरसंचार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात सध्याच्या सरकारने केलेल्या कामामुळेच अशी प्रगती होत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.दूरसंचार नेटवर्कमधील सुधारणांमुळे टोल प्लाझावर वाहनांचा डेटा गोळा करण्यात मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.