मालदीव, बाली विसराल इतकं सुंदर आहे लक्षद्वीप! या 10 ठिकाणांना आवश्यक द्या भेट

लक्षद्वीप भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. 

Jan 04, 2024, 20:17 PM IST

Lakshadweep Islands tourism : पंतप्रधान मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. यामुळे लक्षद्वीप चांगलेच चर्चेत आले आहे. मालदीव, बाली विसराल इतकं सुंदर आहे लक्षद्वीप. जाणून घेवूया लक्षद्वीपमधील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे.

 

1/7

निसर्ग सौंदर्याने नटलेलं  लक्षद्वीप एक सुंदर, रोमॅंटिक हनिमून डेस्टिनेशन आहे. मालदीव प्रमाणे अनेक पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. 

2/7

कल्पेनी बेट, कदमत बेट, अगत्ती बेट,  बांगरम बेट ही लक्षद्वीप मधील काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत.   

3/7

कावरत्ती बेट हे लक्षद्वीपची राजधानी आहे. येथे जलक्रिडेचा आनंदा लुटता येतो. 

4/7

मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. येथे  लक्‍झरी रिसॉर्टस आहेत. 

5/7

लक्षद्वीप 8 किमी परिसरात पसरलेला आहे. इथली लोकसंख्या 8 हजारच्या आसपास आहे.  

6/7

भारतापासून सुमारे 300 किमी अंतरावर अरबी समुद्रात लक्षद्वीप हे बेट आहे. 

7/7

लक्षद्वीप हा भारताचा एक छोटा केंद्रशासित प्रदेश.