3 Idiots Reunited: 14 वर्षांनंतर रॅन्चो, फरहान आणि राजू एकत्र... 'तो' खास फोटो होतोय व्हायरल

3 Idiots: काय थ्री इडियट्सचा दुसरा भाग येतोय? काय सांगता... कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. चौदा वर्षांपुर्वी तुमच्या भेटीला आलेले रॅन्चो, फरहान आणि राजूचं रियूनियन झालं आहे.   

Feb 04, 2023, 22:16 PM IST

3 Idiots Reunion: चौदा वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेला थ्री इडिट्स हा सिनेमा अनेकांच्या आत्तापर्यंतही लक्षात राहिला आहे. त्यातून या सिनेमाची क्रेझही कायम आहे. या चित्रपटातील फेमस जोडी म्हणजे रॅन्चो, फरहान आणि राजू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 

1/5

3 Idiots: काय थ्री इडियट्सचा दुसरा भाग येतोय? काय सांगता... कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. चौदा वर्षांपुर्वी तुमच्या भेटीला आलेले रॅन्चो, फरहान आणि राजूचं रियूनियन झालं आहे.

3 idiots

सध्या आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. 

2/5

3 Idiots: काय थ्री इडियट्सचा दुसरा भाग येतोय? काय सांगता... कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. चौदा वर्षांपुर्वी तुमच्या भेटीला आलेले रॅन्चो, फरहान आणि राजूचं रियूनियन झालं आहे.

3 idiots news

हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे ज्यात ते तिघेही एकत्र आले आहेत. त्यामुळे थ्री इडियड्सचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 

3/5

3 Idiots: काय थ्री इडियट्सचा दुसरा भाग येतोय? काय सांगता... कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. चौदा वर्षांपुर्वी तुमच्या भेटीला आलेले रॅन्चो, फरहान आणि राजूचं रियूनियन झालं आहे.

3 idiots trending

पण ही थ्री इडियट्स पुन्हा चित्रपटागृहात येण्याची हिंट नाही. तर कॉग्रज्यूलेश्नस या शर्मन जोशीच्या चित्रपटाच्या एका प्रेमोशनल व्हिडीओसाठी हे दोघं एकत्र आले आहेत. 

4/5

3 Idiots: काय थ्री इडियट्सचा दुसरा भाग येतोय? काय सांगता... कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. चौदा वर्षांपुर्वी तुमच्या भेटीला आलेले रॅन्चो, फरहान आणि राजूचं रियूनियन झालं आहे.

3 idiots news in marathi

याबद्दल खुद्द शर्मन जोशीनचं एक इन्टाग्राम पोस्ट टाकली आहे. त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

5/5

3 Idiots Reunited: 14 वर्षांनंतर रॅन्चो, फरहान आणि राजू एकत्र... 'तो' खास फोटो होतोय व्हायरल

3 idiots news today

त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे.