कपडे, जेवण आणि छंदही सारखेच, जुळ्या बहिणींचा बॉयफ्रेंडही एकच! आता एकाचवेळी प्रेग्नेंट...

Nov 10, 2023, 19:27 PM IST
1/7

जगात अनेक जुळी भांवंड आहेत. यातल्या अनेक जुळ्या भावंडांच्या चेहऱ्याप्रमाणेच आवडीनिवडी आणि स्वभावही सारखाच असतो. 

2/7

ऑस्ट्रेलियात राहाणाऱ्या ॲना आणि लुसी या दोन बहिणीही त्याला अपवाद नाहीत. या दोघींच्या सवयीसुद्धा अगदी सारख्या आहेत. अगदी कपडे, जवेण इतकंच काय तर त्यांचे छंदही एकसारखेच आहेत.

3/7

ॲना आणि लुसी फिरायला गेल्या किंवा कोणत्या कार्यक्रमाला गेल्या तरी एकसारखेच कपडे परिधान करतात. इतकंच काय तर प्रवास करतानाही त्या एकत्रच बाहेर पडतात. 

4/7

पण ॲना आणि लुसी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. या दोघींच्या सवयी इतक्या सेम टू सेम आहेत की त्यांचा बॉयफ्रेंडही एकच आहे. 

5/7

ॲना आणि लुसी या जुळ्या बहिणींच्या बॉयफ्रेंडचं नाव बेन असं असून तो 40 वर्षांचा आहे. बेन ॲना आणि लुसीसोबतच राहातो.

6/7

ॲना आणि लुसी या दोघींनीसुद्धा बेनपासून प्रेग्नंट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या दोघींना बेनसोबत एकाचवेळी लग्नही केलंय.

7/7

ॲना आणि लुसी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, एकच नवरा शेअर करणे अपारंपरिक आणि चुकीचे आहे, परंतु आम्हा बहिणींकडे दुसरा पर्याय नाही.