Spam Calls मुळे वैतागला आहात? फक्त एक Setting करा आणि मिळवा सुटका

Spam Call : स्पॅम कॉल्समुळे अनेक वेळा आमचे महत्त्वाचे फोन कॉल्सही मिस होतात. तसेच काही यूजर्स फेक कॉलमुळे अडचणीत येतात. अशा परिस्थितीत त्यांना ब्लॉक करणे हा एकमेव पर्याय आहे.

Jan 23, 2023, 19:46 PM IST
1/6

Spam Calls

Spam Calls हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वारंवार येणाऱ्या या फोन कॉल्सपासून सुटका व्हावी असे तुम्हाला वाटत असेल.

2/6

Spam Calls setting

पण आता Spam Calls ला थांबवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करुन तुम्ही Spam Calls ब्लॉक करु शकता  

3/6

Spam Calls block

तुम्ही सेटिंगद्वारे Spam Calls ऑटोमॅटिक ब्लॉक देखील करु शकता. म्हणजेच जर तुम्हाला Spam Call तर स्वतःहून ब्लॉक केला जातो.

4/6

Caller ID & Apps

तुम्ही दोन प्रकारे हे Spam Calls ब्लॉक करु शकता. पहिली पद्धत म्हणजे Caller ID & Apps. तर दुसरी पद्धत म्हणजे मॅन्युअर सेटिंगद्वारे तुम्ही Spam Calls ब्लॉक करु शकता.  

5/6

Dial Pad

यासाठी तुम्हाला तुमच्या Dial Pad वर जावे लागेल. तिथे Call Setting चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला Caller ID ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

6/6

Filter Spam Calls

त्यानंतर Spam ID वर क्लिक करा. तिथे Filter Spam Calls हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला येणारे Spam Calls ब्लॉक होतील.