रक्षाबंधनच्या लूकची आतापासून चिंता! तर शिल्पा शेट्टीचं 'हे' साडी कलेक्शन एकदा पाहाच

रक्षाबंधनला सुंदर लुक पाहिजे? मग शिल्पा शेट्टीचे विविध साड्यामधील हे लूक आहेत एकदम खास. 

| Aug 04, 2024, 14:23 PM IST
1/6

सुंदर लूक

जर तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी साडी परिधान करायची असेल तर तुम्ही शिल्पा शेट्टीचे पुढील लूक पाहू शकता

2/6

सोनेरी साडी

सोनेरी रंगाच्या साडीमध्ये शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलक्या वजनाचे दागिने घातले केले आहेत. 

3/6

सिल्क साडी

शिल्पा शेट्टीचा फ्लोरल प्रिंट सिल्क साडीमधील हा लूक तुम्ही पाहू शकता. तिने या फोटोमध्ये हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. 

4/6

फुलांची साडी

पांढऱ्या रंगाच्या साडीवर फुले असणारी ही साडी रक्षाबंधनासाठी खास आहे. या साडीवर अभिनेत्रीने कानातले आणि परिपूर्ण हेअर स्टाइल केली आहे. 

5/6

पिवळ्या रंगाची साडी

पिवळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट साडीमध्ये अभिनेत्री खूपच कातिलाना दिसत आहे. तिने कमीत कमी मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे. 

6/6

सिंपल साडी

या साडीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने फ्लोरल प्रिंटमधील ब्लाऊज परिधान केला आहे.