Union Budget 2023: बजेटच्या अगोदरच होऊ शकता मालामाल? 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

Shares to Invest Before Budget: बजेटच्या आधी तुम्हीही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला चांगले रिटर्न्सही मिळू शकतील तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. 

Jan 18, 2023, 16:41 PM IST

Union Budget 2023: आता लवकरच युनियन बजेट 2023 ची घोषणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करतील. या बजेटकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. नोकरदारवर्ग हा कायमच गुंतवणूकीचे पर्याय शोधत असतो. तेव्हा आता बजेटच्या आधीही लोकं आपल्या पर्सनल फायनान्सचा विचार करतात. त्यामुळे आता या लेखातून जाणून घेऊया की आपण कोणकोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो. 

1/5

Union Budget 2023: बजेटच्या अगोदरच होऊ शकता मालामाल? 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

budget and expectations

1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार आहेत त्याचबरोबर यावेळेच्या बजेटमधून शेअर मार्केटमध्येही गुंतवणूकीची संधी आहे. 

2/5

Union Budget 2023: बजेटच्या अगोदरच होऊ शकता मालामाल? 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

budget news

सध्या शेअर मार्केटमध्येही अनेक हालचाल सुरू आहेत. त्याच पार्श्वभुमीवर आता आपण काही शेअर्समध्येही गुंतवणूक करू शकतो. तेव्हा जाणून घेऊया की कोणत्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. 

3/5

Union Budget 2023: बजेटच्या अगोदरच होऊ शकता मालामाल? 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

budget news today

इंजिनियरिंग आणि कन्सट्रकशन या क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होऊ शकते त्याचबरोबर या कंपनीत तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदाही होऊ शकतो.

4/5

Union Budget 2023: बजेटच्या अगोदरच होऊ शकता मालामाल? 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

budget and share market

 त्याचसोबत हिरो मॉटोक्रॉपमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हालाही चांगला फायदा होईल कारण ऑटोमोबाईल क्षेत्रातही अनेक नवे बदल होताना दिसत आहेत. 

5/5

Union Budget 2023: बजेटच्या अगोदरच होऊ शकता मालामाल? 'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

budget

IRCON या कंपनीद्वारे रेल्वे संदर्भातही मोठी गुंतवणूक होऊ शकते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)