VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!
Monkey Waiter: जपानमध्ये या एका प्रसिद्ध उपारगृह माणसं नाही तर चक्क माकडं जेवण सर्व्ह करतात. त्यामुळे हे रेस्टोरंट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Monkey Waiter: जपान हा मेहनती देश म्हणून ओळखला जातो पण तिथली माणसंच नाही तर प्राणीही खूप मेहनत करताना दिसतात. जपानच्या एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या माकडांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. त्या बदल्यात त्यांना पगारही दिला जातो.
1/5
VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!
2/5
VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!
3/5
VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!
जपानमध्ये प्राण्यांना काम करायला लावणाऱ्या किंवा त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. अशा लोकांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. अशा परिस्थितीत रेस्टॉरंट मालक सरकारची परवानगी घेतात आणि नंतर माकडांना त्यांच्या जागेवर ठेवतात. यातही काही नियम आहेत. माकडांप्रमाणे आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करता येते.
4/5