दिव्यांग मुलांद्वारे शरद पवारांना अनोखी मानवंदना

शरद पवारांना अनोखी मानवंदना 

| Dec 29, 2020, 18:39 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच ८० वा वाढदिवस साजरा झाला. त्याचप्रमाणे शरद पवार आणि शेती यांच घनिष्ठ संबंध आहे. तसेच नुकताच कृषीदिन देखील साजरा झाला. या दोन्हीचं औचित्य साधून शरद पवारांना मान वंदना देण्यात आली. ही मानवंदना दिव्यांग मुलांनी अनोख्या पद्धतीने दिली आहे. 

1/9

शरद पवारांचा १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस साजरा झाला. 

2/9

२३ डिसेंबर रोजी जागतिक कृषीदिन साजरा झाला. 

3/9

शरद पवार आणि शेती याचं अनोखं नातं आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. 

4/9

दिव्यांग मुलांद्वारे 10 × 50 फुटांचे चित्र शेतकऱ्यांच्या वापरातील साहित्या द्वारे करण्यात आले. 

5/9

या कलाकृतीची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली आहे. 

6/9

7/9

8/9

9/9