असा साजरा झाला 'शेवंता'चा वाढदिवस

वाढदिवसाचे फोटो 

| Dec 29, 2020, 15:55 PM IST

मुंबई : आपला उत्कृष्ट अभिनय, बोल्ड लूक आणि मादक अदांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा नेमळेकरने नुकताच तिचा ३२वा वाढदिवस साजरा केला.

1/8

सध्या अपूर्वा झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे. यात तिच्या भूमिकेचं नाव पम्मी आहे.

2/8

अपूर्वा आपल्या कुटुंबापासून दूर नगरमध्ये या मालिकेचं शूटिंग करत आहे पण तिच्या सहकलाकारांनी तिला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ नाही दिली.

3/8

तिच्या वाढदिवसा निमित्त जोरदार सेलिब्रेशन आणि एक सरप्राईज तिच्या 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतील सहकलाकारांनी तिला दिलं.

4/8

सेटवर तिच्यासाठी १ २ नाही तर ३ केक्स आणि डेकोरेशन करून अपूर्वाला तिच्या सहकलाकारांनी सरप्राईज दिलं.

5/8

 तिने वाढदिवासच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. अपूर्वाला तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

6/8

7/8

8/8