उर्फी जावेदकडे विचित्र कपड्यांचा ठिग, आता देखील दिसली बोल्ड ड्रेसमध्ये

पाहा फोटो

Jul 07, 2022, 12:43 PM IST

उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्सने दररोज चर्चेत असते. आता उर्फीचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर एक वेगळीच खळबळ माजली आहे. चाहते उर्फीच्या  प्रत्येक फोटो आणि व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात आणि उर्फीने तिचा लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल होतो.

1/5

आता देखील उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चे आली आहे.     

2/5

उर्फीच्या विचित्र कपड्यांची स्टाईल काही चाहत्यांना आवडते, तर काही मात्र तिचा विरोध करतात.   

3/5

आता देखील उर्फीच्या फोटोंची चर्चा तुफान रंगत आहे.   

4/5

उर्फी जावेदची काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.   

5/5

उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हि़डिओ शेअर करत असते.