Sanjana Sanghi च्या बोल्डनेसच्या चर्चा मर्यादेबाहेर, फोटो व्हायरल
Sanjana Sanghi चा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
'दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री संजना सांघी सध्या स्वतःच्या हॉट आणि बोल्ड सिनेमांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र तिच्या फोटो चर्चा रंगत आहे. आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये संजना प्रचंड ग्लॅमरस दिसत आहेॉ. पाहा संजनाचे काही फोटो...