Urfi Javed New Look: शरीर एका बाजूने झाकून कॅमेऱ्यांसमोर आली उर्फी!

उर्फी जावेद दरवेळेस आपल्या जगावेगळ्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. 

| Jun 27, 2023, 19:25 PM IST

Urfi Javed New Look: उर्फी जावेद दरवेळेस आपल्या जगावेगळ्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. 

1/5

Urfi Javed New Look: शरीर एका बाजूने झाकून कॅमेऱ्यांसमोर आली उर्फी!

Urfi Javed New Look photo viral on social media

Urfi Javed New Look: उर्फी जावेद दरवेळेस आपल्या जगावेगळ्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.  यावेळी देखील ती हटके स्टाईल करुनच कॅमेऱ्यांसमोर आली. बॉडीकॉन आउटफिट परिधान करून उर्फीने बोल्डनेसमध्ये आणखी भर घातली.

2/5

पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये

Urfi Javed New Look photo viral on social media

उर्फी यावेळी पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. एकीकडे तिने या ड्रेसने तिचे शरीर झाकले होते तर दुसरीकडे तिचा जबरदस्त फॅशन सेन्स पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

3/5

उर्फी पुन्हा त्याच शैलीत

 Urfi Javed New Look photo viral on social media

उर्फी पुन्हा त्याच शैलीत परतली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील उर्फीचा असाच एक लुक दिसला होता. ज्यामध्ये ती तिच्या ब्रासोबत गळ्यात लाल हृदय परिधान करून आली होती.

4/5

ड्रेसिंग सेन्स पाहून टीका

Urfi Javed New Look photo viral on social media

तिचा हा ड्रेसिंग सेन्स पाहून सोशल मीडियातील एका वर्गाने तिच्यावर खूप टीका केली आणि तिला ट्रोल देखील केले. खरंतर उर्फीची ओळख तिच्या बोल्ड लूकमुळेच झाली होती. एकापाठोपाठ एक असे लूक तिने दाखवले की बघणारेही आश्चर्यचकित झाले होते. पण आता ती पुन्हा त्याच अवतारात आहे.

5/5

पर्स कापून ड्रेस बनवला

Urfi Javed New Look photo viral on social media

याआधी उर्फीने पर्स कापून ड्रेस बनवला होता. नेहमी स्वत:च्या हटके प्रयोगांनी लोकांना आश्चर्यचकित करणाऱ्या उर्फीची ही शैली लोकांना आवडली होती.