पॅरीसच्या दंगलीत अडकली Urvashi Rautela, हॉटेल समोर घडलेल्या परिस्थितीचा 'तो' फोटो व्हायरल

Urvashi Rautela paris riot : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सतत चर्चेत असते. कधी उर्वशीच्या चर्चेत असण्याचं कारण हे क्रिकेटपटू ऋषभ पंत असतो तर कधी तिच्या क्रिप्टीक पोस्ट. उर्वशी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर पॅरीसमधील दंगलीतील फोटो शेअर केले आहेत. 

| Jul 08, 2023, 18:35 PM IST
1/7

उर्वशी रौतेला

Urvashi Rautela paris riot

उर्वशी ही लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती पॅरीसमध्ये आहे. 

2/7

पॅरीसमध्ये या कारणासाठी गेली उर्वशी

Urvashi Rautela paris riot

उर्वशी पॅरीसमध्ये पॅरिस फॅशन वीकसाठी गेली होती. तिथं तिनं शो स्टॉपर म्हणून रॅम्पवॉक केला. 

3/7

पहिली भारतीय महिला

Urvashi Rautela paris riot

पॅरीस फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर म्हणून रॅम्पवॉक करणारी ही पहिली भारतीय महिला आहे. 

4/7

पॅरीसमधील दंगलीत फोटो केले शेअर

Urvashi Rautela paris riot

उर्वशीनं तिच्या हॉटेल रूममधून पॅरीसमध्ये सध्या सुरु असलेल्या दंगेचे फोटो शेअर केले आहेत. 

5/7

हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

Urvashi Rautela paris riot

उर्वशी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करत '365 डेज' मिशेल मोरोन स्टारर चित्रपटात दिसणार आहे. 

6/7

या आधी दिसली होती या चित्रपटात

Urvashi Rautela paris riot

उर्वशी या आधी मेगास्टार चिरंजीवी यांच्या 'वाल्टेयर वेरैया' या चित्रपटातील एका गाण्यात दिसली होती. 

7/7

उर्वशीकडे आहेत हे प्रोजेक्ट्स

Urvashi Rautela paris riot

उर्वशी लवकरच राम पोथिनेनीसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. तर याशिवाय ती 'इंस्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. 'ब्लॅक रोज' आणि 'थिरुट्टू पायले 2' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. (All Photo Credit : Urvashi Rautela Instagram)