उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आगामी 'पागलपंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Nov 11, 2019, 23:23 PM IST

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आगामी 'पागलपंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'बिजली की तार' गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. २२ नोव्हेंबर रोजी 'पागलपंती' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी उर्वशीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

1/5

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

हे फोटो खुद्द उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले आहेत.   

2/5

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच आकर्षित दिसत आहे. शिवाय तिची हेअर स्टायल सर्वांच्या नजरा वेधून घेत आहे.   

3/5

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

लाल रंगातील ड्रेस आणि बाथटबमधील पोज चाहत्यांना घायाळ करत आहे.   

4/5

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

तिचा हा फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.  

5/5

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

'पागलपंती' चित्रपटात उर्वशी शिवाय अभिनेत्री इलियाना डिक्रुझ, कृती खरबंदा अभिनेता जॉन अब्राहम, पुलकीत सम्राट, अनिल कपूर, अर्शत वारसी देखील भूमिका साकारणार आहेत.