US Cricketer Tara Norris: अमेरिकेच्या 'या' महिला गोलंदाजापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या, लवकरत भारतात आगमन

US Cricketer Tara Norris: भारतात लवकरच महिला प्रिमियर लीगला (Women Premier League) सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये अमेरिकेतील एक खेळाडूही सहभागी होणार आहे. अमेरिकेच्या या खेळाडूला पाहिलंत तर बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रींनाही सौंदर्यात मागे टाकेल. दिल्ली कॅपिटल्स संघाने तारा नौरिसला (Tara Norris) 10 लाखात खरेदी केलं आहे.   

Mar 01, 2023, 18:00 PM IST
1/6

2/6

4 मार्चपासून महिला प्रिमियर लीगला सुरुवात होणार आहे. 5 मार्चला दिल्ला कॅपिटल्स आपला पहिला सामना खेळणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असेल.   

3/6

अमेरिकेची गोलंदाज तारा नौरिस प्रिमियर लीगमध्ये सहभागी होणार आहे.   

4/6

नौरिसच्या आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरबद्दल बोलायचं गेल्यास तिने आतापर्यंत पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून पाच विकेट घेतल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने 10ल लाखात तिला खरेदी केलं आहे.   

5/6

आपल्याला अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत प्रशिक्षणाची आणि खेळण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. आपण जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करु असंही ती म्हणाली आहे.   

6/6

नौरिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतात येणार आहे. आपल्याला यानिमित्ताने पहिल्यांदा भारताबद्दल अनेक गोष्टी शिकायला मिळतील असं ती म्हणाली आहे.