Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

Vaani Kapoor : वाणी कपूर ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. मागील वर्षी ती शमशेरा या चित्रपटातून दिसली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होती. आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊया तिच्या काही खास गोष्टी. 

Aug 23, 2023, 08:00 AM IST

Vaani Kapoor : मागील वर्षी दीपिका पादूकोणच्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे सर्वत्र वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यातच तुम्हाला माहितीये का की वाणी कपूरलाही अशाच प्रकारे तिनं घातलेल्या एका टॉपमुळे ट्रोल करण्यात आले होते. यावेळी तर थेट तिच्यावर पोलिस तक्रारही करण्यात आली होती. 

1/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

news

वाणी कपूर ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. 

2/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

trending

तिचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या तिचे फॅन्स तिला खूप छान प्रकारे विश करत असून तिला शुभेच्छा कमेंट्सद्वारेही देताना दिसत आहेत. 

3/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

viral

तुम्हाला माहितीये का की वाणी कपूरही एक कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकली होती. त्यामुळे तिची चांगली चर्चा रंगली होती. 

4/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

marathi news

हे प्रकरण होतं जेव्हा तिचा वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळी तिनं हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर केली होती. 

5/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

trending news

तुम्हाला माहितीये का की तिनं यावेळी एक बिकीनी टॉप घातला होता. ज्यावर 'हरे राम' असं लिहिलं होतं. 

6/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

birthday

त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे तिच्याविरूद्ध पोलिस तक्रारही दाखल करण्यात आली होती. मुंबईच्या एन.एम.जोशी पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली होती. 

7/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

today news

215 A च्या IPC एक्टद्वारे तिच्यावर ही तक्रार राम सावंत यांनी दाखल केली होती. 

8/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

top

त्यामुळे तेव्हा तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिच्या या टॉपची. फॅशन म्हणून हल्ली सगळंच खूप पुढे गेलं आहे. परंतु अशा काही गोष्टींमुळे अभिनेत्री ट्रोलही झाल्या आहेत. 

9/9

Birthday Special: चक्क एका टॉपमुळे वाणी कपूर सापडली अडचणीत, पोलीसांपर्यंत गेलं होतं प्रकरण

vani kapoor

त्यामुळे वाणी कपूर ही सतत चर्चेत असते. तिचे अनेक सिनेमे हे प्रचंड गाजले आहेत.