Valentines Day 2024 : प्रेमाचा बहर... 'या' गोड शब्दांत व्यक्त करा आपल्या प्रेमळ भावना, व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

Valentines Day Wishes in Marathi : प्रेमा तुझा रंग कसा.. कधी तो गुलाबी तर कधी तो लाल... अशा या मखमली प्रेमाची भावना आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा 'या' चारोळ्यांनी 

| Feb 13, 2024, 15:27 PM IST

Valentines Day Quotes in Marathi : रंग प्रेमाचा... गंध गुलाबाचा... सारं काही स्वप्नवत वाटेल... असा हा व्ह‌ॅलेंटाईन विक साजरा केल्यानंतर अखेर तो 'प्रेमाचा दिवस' आलाय... 14 फेब्रुवारी रोजी जगभरात हा प्रेमाचा गुलाल उधळणा जाणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर मनातील गोड भावना व्यक्त करणं यासारखं सुख नाही... या भावनांना छान शब्दात गुंफवून व्यक्त करण्यासाठी 'या' चारोळ्या करतील मदत.... 

1/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू दिसलीस सुखवलेल्या मनामध्ये जणू गुलाबाची कळी फुलली..!

2/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही  प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असू दे  कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही  तर ही जन्मोजन्मीची राहू दे.... 

3/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

तुला सात जन्माचे वचन नाही देत बसणार, पण ह्या जन्मात मरेपर्यंत साथ नक्कीच देणार..!

4/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

प्रेमाला वयाचं बंधन नाही  प्रेमाला शब्दाचं बंधन नाही  प्रेम ही अशा भावना आहे  की, त्याच्यासाठी फक्त एक दिवस पुरेसा नाही 

5/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

एकमेकांना एकमेकांनी सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम... -सद्गुरु श्री वामनराव पै. प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं   हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं   हॅप्पी व्हॅलेंटाईन डे !  

6/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

एकमेकांना एकमेकांनी सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम... -सद्गुरु श्री वामनराव पै. प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं 

7/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

 हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं   हॅप्पी व्हॅलेंटाईन डे !  

8/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत….मी फक्त तुझीच आहे !!! 

9/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू…  

10/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं... 

11/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

"मला माझं आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहे  रोज सकाळी सकाळी तुला गुड मॉर्निंग विश करायचं आहे  प्रत्येक तास मी प्रेम करतो हे एकमेकांना सांगत बसायचं नाही  तर जो आणि जसा क्षण मिळेल तसा तो मनसोक्त जगायचा आहे

12/12

व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

Valentine Day Wishes in Marathi

तुझं असणं खास आहे  तुझं दिसणं खास आहे  तुझी माझी जोडी  एकदम लाजवाब आहे