वरुण-नताशाच्या Anniversary पार्टीत अशा अवतरल्या Malaika Arora आणि Janhvi Kapoor, लूक पाहून थक्क व्हाल

Varun Dhawan and Natasha Dalal Wedding Anniversary Party:  बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) 24 जानेवारी 2021 लग्न बंधनात अडकले होते. नताशा आणि वरुण यांची भेट शाळेत असताना झाली होती. लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे या कपलनं अॅनिव्हर्सरी पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Jan 25, 2023, 12:16 PM IST
1/5

Varun Dhawan and Natasha Dalal Wedding Anniversary Party Malaika Arora Janhvi Kapoor sara ali khan arjun kapoor

नताशा ही इंटेरिअर डिझायनर आहे. वरुण आणि नताशा शाळेत असल्यापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

2/5

Varun Dhawan and Natasha Dalal Wedding Anniversary Party Malaika Arora Janhvi Kapoor sara ali khan arjun kapoor

सारा अली खाननं हटके अंदाजात या पार्टीत हजेरी लावली. साराचा इंडियन लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. सारानं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

3/5

Varun Dhawan and Natasha Dalal Wedding Anniversary Party Malaika Arora Janhvi Kapoor sara ali khan arjun kapoor

अभिनेते अनिल कपूरनही अतिशय स्टायलिश अंदाजात दिसले. त्यांना पाहून तरूणांही लाज वाटेल.

4/5

Varun Dhawan and Natasha Dalal Wedding Anniversary Party Malaika Arora Janhvi Kapoor sara ali khan arjun kapoor

अर्जुन कपूरनं देखील हजेरी लावली त्याच्यासोबत मलायका अरोरा देखील पोहोचली होती. मलायकाचा All Black Look चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

5/5

Varun Dhawan and Natasha Dalal Wedding Anniversary Party Malaika Arora Janhvi Kapoor sara ali khan arjun kapoor

वरुण आणि नताशा यांच्या पार्टीत जान्हवी कपूर आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी एकत्र हजेरी लावली. मनीष आणि जान्हवीनं Black Look मध्ये दिसले.